Home » Easy And Simple Chicken Biryani Recipe In Marathi In 2021

Easy And Simple Chicken Biryani Recipe In Marathi In 2021

Spread the love
hyderabadi chicken biryani recipe in marathi language

चिकन बिर्याणी रेसिपी म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते . चिकन तर सर्वाना आवडते पण त्यात चिकन बिर्याणी म्हटले की सर्वांना हवीहवीशी वाटते .

आज सगळे youtube वर chicken dum biryani recipe marathi  मध्ये शोधतात पण ब्लॉग पोस्ट मध्ये तुम्ही chicken biryani recipe in marathi  आरामात वाचू शकता आणि अमलात आणू शकता .आम्ही तुम्हाला योग्यरीत्या कशी बिर्याणी बनवलं याचे मार्गदर्शन करणार आहे . 

हि एक तांदूळ डिश आहे त्या मध्ये मसाला कोंबडी चिकन , दही व इतर पदार्थ व्यवस्थित करून वापरतात . 

Chicken biryani recipe ingredients | चिकन बिर्याणी बनवण्याचे साहित्य

१. १ किलो चिकन 

२. १ मोठा चमचा तेल 

३. आले व लसूण १० ग्राम सोललेले 

पुदिना चे  पाने 

कोथिंबीर बारीक चिरलेली 

मीठ चवीनुसार 

गरम मसाला 

दालचिनी , हळद , खडा मसाला

हिरवी मिरची १ उभी कापलेली 

बारीक कापलेला कांदा व वेलची ४ 

घट्ट दही 

१/२ लाल मिरची तिखट 

भातासाठी साहित्य 

१/२ किलो तांदूळ बिर्याणी साठी चा तांदूळ घ्या 

मीठ 

२ तेजपत्ता

chiken biryani recipe in marathi

बिर्याणी बनवण्याचे टप्पे | chicken biryani recipe in marathi step by step

१. चिकन , मीठ , दही ,१/२  आले लसूण पेस्ट ,तेल ,१/२ लाल तिखट ,हळद ,१/२  गरम मसाला, लिंबाचा रस   हे सर्व मिक्स करून घ्या व १ तास ठेवून द्या जेवढा वेळ मरीनाटे होईल बिर्याणी तेवढी टेस्टी होईल .

२. बारीक चिरलेला कांदा घ्या त्याला मीठ लावून चांगला कुरकुरीत होऊ देई पर्यंत तळा .

२. तांदूळ घ्या व ते  पाण्यामध्ये धुवून घ्या व  . पाणी त्याच्या टिपट्ट घ्या . ३० मिनिटाने तांदूळ शिजून घ्या ते घेताना त्यामध्ये तेल टाका . तेल टाकल्याने भात सुट्टा होतो . त्यानंतर त्यामध्ये तेज पट्टी , मीठ चवीनुसार , खडा मसाला टाका .

  1. तांदूळ ८० % शिजवा त्यानंतर ते मिश्रण गाळून घ्या त्याने फक्त शिजलेले तांदूळ वर राहील बाकी पाणी खाली राहील .

तांदूळ एका प्लेट मध्ये काढा . 

४.  मॅरिनेटेड केलेले चिकन घ्या . एका भांड्यामधे तेल टाका त्या मध्ये खडा मसाला टाका नंतर त्या मध्ये मॅरीनेट केलेले चिकन टाका . ते ७ ते ८ मिनिटे शिजवून घ्या व त्यामध्ये थोडे पाणी टाका . चिकन ८० % च शिजवून घ्या व थोडी ग्रेव्ही बनवा . 

५. त्यानंतर शिजलेल्या चिकन च्या वर फ्राईड कांदा , पुदिना , कोथिंबीर टाका व एक लेअर बनवा . 

६. आता शिजलेला तांदूळ त्यावर पसारा त्यामध्ये तूप टाका . 

७. आता हे सर्व १५ मिनिटे शिजवा . त्यानंतर गॅस बंद करा व ५ ते ८ मिनिटे थांबा व त्यानंतर वाढायला घ्या . 

if you want momos recipen in marathi then go our this blog post . 

Chicken biryani recipe video in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *