Home » Best & Easy Chakali Recipe in Marathi In 2021

Best & Easy Chakali Recipe in Marathi In 2021

Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण दिवाळीसाठी फराळ मधील एक महत्त्वाचा घटक बनवणार आहोत . चकली की दिवाळीच्या फराळमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे .chakali recipe in marathi मध्ये खूप कमी रेसिपी उपलब्ध आहे  तर आंधी तुम्हाला हि रेसिपी देणार आहोत . chakali bhajani recipe in marathi हि आणि खालील रेसिपी एकाच आहे . तर चला आज चकली बनवूयात .

चकली बनवण्याची सोपी आहे आणि ही सर्वांची आवडती डिश आहे .सर्व महिला प्रयत्न करतात की आपली चकली कशी इतरांपेक्षा चांगली होईल आणि त्यासाठी ते अनेकांची मदत घेतात .

आज आपणही चकली रेसिपी देऊन त्यांचे मदत करणार आहोत .चला आज चकली कशी बनवतात ते पाहूया.

 चकली बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा भाजणी तयार करावे लागेल, त्यासाठी त्यानंतर पिठाची उकड व त्यानंतर चकली  बनवावी लागेल

chkali recipe in marathi language

Chakali bhajani flour recipe in marathi

 चकलीची भाजणी तयार करताना अनेक डाळी कडधान्य व पदार्थ एकत्र करतात . या  खुसखुशीत व पोस्टीक तयार होते . भाजणी उपक्रमाचे आहे कारण भाजणीत बनवताना आणि गोष्टी व्यवस्थित पाहाव्या लागतात . जर नीट गोष्टी पाळल्या नाहीत तर चकली नीट बघत नाही

 भाजणी करताना तांदूळ, डाळी ,जिरे, साबुदाणा ,धन, याचा प्रामुख्याने वापर केला जातो . काही ठिकाणी याला पर्याय म्हणून ज्वारी गहू हे सुद्धा वापरले जातात. काही ठिकाणी शाबुदाना ऐवजी मटकी वापरले जाते.

भाजणी करताना घेतलेले पदार्थ तसेच तांदूळ डाळी हे पदार्थ चांगले  कडक  मंद आचेवर ती असे वरती भाजून घेतात .कारण त्यामध्ये आद्रता जाणे खूप महत्त्वाची असते कारण तळताना तेल त्यामधील अद्रता शोषून घेते. आणि चकल्या व्यवस्थित होत नाहीत. भाजणी व्यवस्थित कडक भाजली तर त्याची पीठ खूप दिवस टिकते

 भाजणीचे पीठ खूप बारीक दळावे. जर पीठ जाड राहिले तर चकली  व्यवस्थित होत नाहीत. हि bhajani chakali recipe in marathi मध्ये आहे 

पिठाची उकड चाली साठी बनवण्याची कृती | Ukad recipe

 पिठाची उकड हेसुद्धा चकली बनवताना खूप महत्त्वाची प्रोसेस आहे .पिठाची उकड तयार करताना गरम पाणी व पीठ समप्रमाणात घ्यावी . मळत असताना आवश्यक तेवढे पाणी घ्यावी म्हणजे पीठ जास्त घट्ट होत नाही किंवा जास्त पातळ होत नाही.

पिठाची उकड करताना पीठ मळताना तेलाचा वापर करू नये. ते आपल्या हाताला लावू नये जेणेकरून  चकल्या व्यवस्तीत होतात  .

 भाजणीच्या पिठात तेल फक्त मोहनची घालावे तेही त्याचे प्रमाण व्यवस्थित घ्यावी .नाहीतर चटणी व्यवस्थित होत नाही व त्याचे तुकडे पडतात .पाच ते सहा टक्के तेल घ्यावी पिठाच्या वजनाच्या समप्रमाणात .पाच किंवा सहा टक्के तेल घेतली तर ते तर चकल्या व्यवस्थित होतात व त्यांचे तुकडे होत नाहीत

चकलीची तळणी कशी करावी

चकली तळताना तेल मध्यम गरम करावे . तेल जर खूप गरम झाले तर चकल्या करपतात . त्यामुळे तेल मध्यम आचेवर ती गरम करावे.

चकलीचे पीठ शेवग्याच्या माध्यमातून सोडताना अलगद सोडाव्या व त्यांना जारा लावू नये. त्या व्यवस्थित तांबूस रंगाच्या येईपर्यंत तळाव्यात. तेलात एकावेळी अनेक चकल्या सोडू नयेत . नाही तर त्या कुरकुरीत होत नाहीत

चकलीचे साहित्य

 1.  तांदूळ  जुना तांदूळ असेल तर अति उत्तम  दोन कप घ्या
 2.  शाबूदाणा 250 ग्रॅम
 3.  हरभरा डाळ 250 ग्रॅम
 4.  जिरे 30 ग्रॅम
 5.  धनी 20 ग्रॅम तसेच उडीद डाळ मूग डाळ 20 ग्रॅम

 

 चकलीची उकड 

 1.  पाणी आवश्यक ती
 2.  पांढरे तीळ एक चमचा
 3.  भाजणीचे पीठ दोन ते तीन कप
 4.  मिरची पूड एक चमचा
 5.  तेल
 6.  हळद
 7.  मीठ
chakali recipe in marathi

चकली ची कृती

 1. प्रथम आपण चकली चे पीठ म्हणजे भाजणी तयार करताना करणार आहोत. त्यासाठी हरभरा पीठ तांदळाचे पीठ डाळीचे पीठ साबुदाण्याचे पीठ बनवून घ्या व ते एकत्र करा.
 2.  हळद जिरे हिंग तीळ हे हवेत या प्रमाणात एकत्र  करा .वरील मिश्रणामध्ये हे मिश्रा .आता हे सर्व मिश्रण एका भांड्यात मंद ते मध्यम आचेवर गरम करा.
 3.  आता प्रथम आपण पीठ तयार करणार आहोत.  त्या साठी हरभरा तांदूळ डाळी स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्यावेत आदल्या दिवशी ते वाळत घालावेत .त्यानंतर दुसऱ्या दिवशी  त्या तव्यामध्ये कडक भाजून घ्याव्या व थंड कराव्यात. त्याची बारीक  पीठ दळवी.
 4.  पिठामध्ये हळद जिरे हिंग तीळ हे घालावी . त्यामध्ये मोहन ची तेल गरम करून घालावे . सर्व मिश्रण एकत्र करावे या मिश्रणामध्ये मीठ मिरची पूड सुद्धा घालावी.
 5.  पाणी एका भांड्यात उकळत ठेवावे. गरम पाणी पिठात हवे तसे घालून ते मळून घ्यावे .पाणी जास्त न घालता पीठ मळून घ्यावे .हळू हळू पाणी घालावे जेणेकरून पीठ अधिक घट्ट किंवा पातळ होत नाही.
 6.  पीट बनवून झाल्यावर ते एक तास झाकून ठेवावे. नंतर शेवगा मध्ये किंवा साच्यामध्ये घ्यावे व त्याच्या चकल्या बनवाव्यात चकल्या थोड्या थोड्या तळून घ्याव्यात.
 7.  तेल मध्यम आचेवर ती गरम करावी व त्यामध्ये चकली तळण्यासाठी टाकाव्या . त्या तरंगत वर आल्यावर व्यवस्तीत फिरवून घ्याव्यात . चकल्या लालसर तांबूस रंगाच्या झ्हाल्यावर काढाव्यात . 

 अशा तऱ्हेने चकली तयार होते. जर तुम्हाला आमचा chakali recipe in marathi  आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *