batmi lekhan in marathi for students | बातमी लेखन

आज आपण बातमी लेखन मराठी | batmi lekhan in marathi मध्ये पाहणार आहोत . हा प्रश्न शाळेत विचारला जातो खास करून दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षे मध्ये बातमी लेखन मराठी मध्ये विचारला जातो . बातमी लेखन कसे करावे ,बातमी लेखन करताना कोणते मुद्दे लागतात व ती बातमी कशाप्रकारे लिहावी  लिहावा याचे उदाहरण सहित लिहावे लागते . 

सर्व माहिती या परीक्षेमध्ये लिहायची असते आज आम्ही तुम्हाला बातमी लेखन बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत तर चला बातमी लेखन करूयात. 

बातमी लेखन म्हणजे काय

बातमी लेखन म्हणजे तुम्हाला एखाद्या घडलेल्या गोष्टी ची संपूर्ण माहिती द्यावी लागते त्यात त्याला बातम्या असे म्हणतात . जी गोष्ट घडलेली आहे ती महत्त्वपूर्ण असते .

बातमी  लोकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम करतात काही मनोरंजनात्मक, माहिती देणारे बातम्या त्यात तर काही क्रीडाविश्वातील बातम्या असतात .

काही बातम्या ह्या  खूप महत्त्वाच्या असतात काही राजकीय बातम्या असतात तर काही अपघाताबद्दल किंवा आजूबाजूला जे प्रसंग घडतात त्याबद्दल वर्णनात्मक बातम्या असतात. बातमीचा उद्देश  माहिती देणे हा असतो . 

बातमी कशी लिहावी | बातमीचे स्वरुप

how to write batmi lekhan in marathi –

१.  बातमीचे शीर्षक – 

बातमीची शीर्षके स्पष्ट असावे . शीर्षक  पाहून लोकांना ती बातमी कोणत्या बद्दल आहे  हे लक्षात आले पाहिजे. बातमीची शीर्षके आकर्षक  लहान व मुद्देसूद असावे. 

२.  बातमीचा स्त्रोत – 

बातमीचा स्त्रोत लिहिणे गरजेचे असते . तुम्हाला बातमी कशी कळली व कोणत्या व्यक्तीने ही बातमी दिली हे महत्त्वाचे असते . उदाहरण आमच्या रिपोर्टर करून किंवा मनाली कदम झी24तास असे स्तोत्र असावा . 

३.  बातमीची स्थळ – 

बातमी कोणत्या जागेत घडली ती जागी बद्दल माहिती लिहिणे गरजेचे असते.  बातमीचे स्थळ वेळ व दिनांक ही सुद्धा महत्वाचा असतो.  त्या तीन गोष्टी बातमी लेखन करताना महत्त्वाच्या असतात . दिनांक 4 जानेवारी सातारा 

४.  मुख्य बातमी –

 बातमी चा मुख्य भाग म्हणजे जी घटना घडली आहे ती याबद्दल तपशील दिला जातो . घटना कोणती झाली आहे व त्याचे वर्णन घ्यावे लागते . बातमी यामध्ये असतो. 

५.  बातमीचा तपशील –  बातमीचा तपशील म्हणजे शेवटचा भाग यांमध्ये बातमीबद्दल सर्व लिहावी लागते जर एखादा अपघात घडला असेल तर त्याबद्दल सर्व घटना द्यावी घ्यावी लागते किती जण जखमी झाली अपघात कशा प्रकारे झाला, अपघात कोणत्या वाहनांचा झाला, जखमींना कोणत्या रुग्णालयात नेण्यात आली.  या तपशील मध्ये लिहावे लागते . 

virudharthi shabd in marathi

बातमी लेखन करताना महतवाच्या गोष्टी

१.  बातमी ज्या भाषेत लिहायचे आहे त्या भाषेचे उत्तम ज्ञान असावे . त्या भाषेवर पकड असावी २. भाषेचे ज्ञान व व्याकरण येत असावे . 

३. बातमी सुटसुटीत व  सोपी असावी वाचणाऱ्याच्या ती लक्षात सहजपणे यावी . 

४. बातमी लिहताना   क्लिष्ट व किचकट भाषेचा उपयोग न करता साध्या  भाषेचा वापर करावा ५. बातमी लिहिताना नेहमी भूतकाळाचा वापर करावा.  बातमीही भूतकाळातच घडलेली असते त्यामुळे बातमी लिहिताना नेहमी भूतकाळाचा वापर करावा . 

६. बातमी लिहिताना लहान वाक्ये लिहावे.  बातमीची परिच्छेद  लहान असाव .  बातमीचे परिच्छेद मोठा असेल  तर ती बातमी कंटाळवाणी वाटते.  त्यामुळे बातमीचा परिच्छेद  लहान असावा . 

७. बातमी लेखन करताना आपले मत व्यक्त न करता हे घडले आहे त्याचे वार्तांकन  करावे. 

batmi lekhan in marathi examples | बातमी लेखन उदाहरण

१. सरकारी हॉस्पिटल चा स्लॅब कोसळला 

सातारा २ ओक्टोम्बर . नीता कदम वार्तांकन 

जिल्हा रुग्णालय शत्रक्रिया विभागामधील स्लॅबचा काही भाग काळ दुपारी कोसळला . सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही याची माहिती झाल्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांनी याकडे धाव घेतली व याची माहिती बांधकाम अधिकाऱ्यांना दिली . 

जिल्हा रुग्णालयात दोन वर्षपासून कोरोना रुग्णांना नवीन वार्ड तयार करण्यात आला होता . कोरोना रुग्ण कमी झाल्याने ह्यामध्ये दुसरे रुग्ण ठेवण्यात आले होते . या वार्ड मध्ये ७ रुग्ण उपचार घेत  आहेत .

याच वार्ड मधील स्लॅबचा काही भाग कोसळला . या घटनेने सर्व रुग्ण , डॉक्टर यांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले . अधिकाऱ्यांनी या स्लॅब च्या दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत . this is example of news writing in marathi

batami lekhan in marathi

batmi lekhan in marathi 10th class

title – भारत-दक्षिण आफ्रिका सामने स्थगित होणार नाहीत . 

नवी दिल्ली. 02/05/2021

खेळाडू किंवा सबस्टाफ़  यापैकी कुणालाही कोरोना  पॉझिटिव आढळल्यास त्यांना कॉरीटाइन  केले जाईल.  मात्र भारत व दक्षिण आफ्रिका यामधील आगामी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका स्थगित होणार नाही अशी सामंजस्य भूमिका बीसीसीआई आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांनी घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी मुजुमदार यांनी  दिली. 

कोरोना पॉसिटीव्ह  त्यांच्या संपर्कात आलेल्यांना वेगळे होण्यास बाध्य केले जाणार नाही असे मुजुमदार  म्हणाले .  तीन कसोटी सामन्यांची मालिका 2 जानेवारी पासून सुरू होईल. 

दक्षिण आफ्रिकेतील स्थिती अतिशय गंभीर असेल तर भारत माघार घेऊ शकतो यावर मुजिमदार  म्हणाले आम्ही त्याची चर्चा केली प्रोटोकॉलविषयी मत जाणून घेतले.  खेळाडू किंवा पॉझिटिव्ह असल्यास त्यांना त्याच हॉटेलमध्ये वेगळे करण्यात येईल . संपर्कात आलेले खेळाडू सामना  व सराव सुरू ठेवतील  त्यांची दररोज रॅपिड केली जाईल. 

jahirat lekhan in marathi

batami lekhan in marathi

batmi lekhan in marathi 10th class pdf

 महागाईने  केली कपड्यांची जोरदार धुलाई 

नवी दिल्ली .02/06/2021 

साबण उत्पादनासाठी लागणारे काही कच्या वस्तूंची दर वाढले आहेत त्या परिणामी साबण  च्या किमती वाढवण्याचा निर्णय मॅकडोनाल्ड  लिमिटेड व बकिक  लिमिटेड या दोन बड्या कंपन्यांनी घेतला आहे.  त्याचे अनुकरण अन्य छोट्या  कंपन्या करतील असे समजले .

मॅजिक साबणाच्या  किमती 3.5% ने वाढल्या आहेत त्यामुळे आता कपडे धुणे  महाग झाली आहे.  बिस्किटे , खाद्यतेल अन्य वस्तूंचे दर  वरचढ झाल्याने सगळ्या गोष्टींच्या सामान्य माणसाला झळा बसणार आहेत . 

 साबण निर्मिती करणाऱ्या सर्वच प्रमुख कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे . जरी भाव वाढ झाली असली तरी त्याचा ग्राहकावर संपूर्ण भार न टाकता नियोजन कसे करता येईल याच्याकडे लक्ष असल्याचे रेलिन कंपनी ने सांगितले आहे . 

batmi lekhan in marathi 9th class with example

पुणे विद्यापीठाचा युवा महोत्सव मंगळ पासून 

पुणे ०४/०५/१९९८ – पुणे विद्यापीठ युवा महोत्सव मंगळवारपासून ते शनिवार पर्यंत या दरम्यान शिवाजीनगर येथील संत गजानन अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये होणार आहे . या महोत्सवाचे उद्घाटन संत गजानन महाराज शिक्षण समाजाचे संस्थापक शंकरराव पाटील ,संचालक नितीन पाटील व गटविकास अधिकारी शरद राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. 

या महोत्सवाचा समारोप एडवोकेट नितीन चव्हाण तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिर्के कुलगुरू डॉक्टर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे . या महोत्सवांमध्ये भारतीय समूहगीत, मूकनाट्य , लोककला, शास्त्रीय गायन, पथनाट्य ,हिंदी वकृत्व, मेहंदी, रांगोळी ,लोकसंगीत, शास्त्रीय तालवाद्य छायाचित्रण, सांगिक रचना आकृती, वाद-विवाद भित्तीचित्र मातीकाम आदी स्पर्धा होणार आहेत. 

जर तुम्हाला हि बातमी लेखन मराठी पोस्ट आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा

Leave a Comment