Home » Anarase recipe in marathi by manisha for diwali

Anarase recipe in marathi by manisha for diwali

anarse recipe in marathi
Spread the love

आज आपण anarase recipe in marathi मध्ये पाहणार आहोत .  नमस्कार मित्रांनो आज आपण आनारशी कशी बनवायची ते पाहणार आहोत. सर्वात आवडता किंवा दिवाळी  स्पेशल पदार्थ समजला जातो आणि मुख्यता दिवाळी मधील बनवले जातो .

लहानपासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ आवडतो . Anarsa recipe marathi महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि महाराष्ट्र मध्ये अनारसे प्रामुख्याने बनवले जात असतात .

आनारशी चवीने गोड असतात तर आपण आनारशी कशी बनवायची हे पाहणार आहोत. आमच्या रेसिपी च्या मदतीने तुम्ही एकदम उत्कृष्ट पद्धतीने अनारसे बनवू शकता. तर चला अनारसे बनवूयात.

anarse साहित्य

 1. तांदूळ दीड कप किंवा 300 ग्राम घ्या 
 2. पिठी साखर अर्धा कप किंवा 100 शंभर ग्राम घ्या
 3.  दही किंवा दूध सुद्धा चालेल  एक चमचा तूप दोन चमचे 2 चमचे
 4.  तेल आवश्यकतेनुसार

तुम्ही आमच्या खालील रेसिपी सुद्धा वाचू शकता .

 1. anda biryani recipe in marathi
 2. chicken handi recipe in marathi
 3. solkadhi recipe in marathi
anarse recipe in marathi-

anarsa recipe marathi step by steps

 • एका भांड्यामध्ये तांदूळ घ्या व स्वच्छ धुऊन ते पुन्हा त्या भांड्यामध्ये भिजण्यासाठी ठेवा . तीन दिवसांसाठी हा तांदूळ भिजण्यासाठी ठेवा . प्रत्येक दिवशी तांदळाचे पाणी बदलून घ्या.
 • तीन दिवसानंतर तांदळा मधील पाणी काढून घ्यावेत , हे तांदूळ एका चांगल्या सुती कापडावर वाळत घाला. तांदूळ चांगले वाळवून त्यामधील पाणी किंवान ओलेपण  राहता कामा नये याची काळजी घ्या. तांदूळ दीड किंवा दोन तासांमध्ये वाळून जातात.
 • एका मिक्सर मध्ये हे तांदूळ घ्या व ते बारीक करून घ्या .बारीक करून झाल्यावर ते तांदूळ एका ताटात काढून घ्या व ही तांदळाचे पीठ चाळण्याकरिता घ्या .
 •   त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर टाका व व्यवस्थित मिक्स करा. दुध किंवा दहि एक चमचा टाकून  पीठ मळून घ्या. दुधाच्या साह्याने पिठीसाखर व तांदळाचे पीठ याचे मिश्रण चांगले मळून घ्या .  अकरा ते बारा तासा साठी हे पीठ व्यवस्थित झाकून ठेवा. असे केल्याने कणिक एकदम मऊ 
 • होते.
 • आता एक कढई घ्या , त्यामध्ये तेल टाका .तेल एवढे  टाका की त्यामध्ये अनारसी बसतील व  चांगली तळता येतील. ११ तासानंतर  मळलेले पीठ घ्या व त्याचे लहान लहान आकाराचे चकत्या म्हणजे पोळ्या लाटून घ्या.  लाटून झाल्यावर त्याला खसखस लावा . 
 • हि  खसखस वारील  वरील बाजूस राहील यासाठी प्रयत्न करा. कारण खसखस खालच्या बाजूस राहिली तर ती करपण्याची शक्यता असते. पोळ्या लाटून झाल्यावर त्या टाळायला घ्या . 
 • तेलात टाकलेल्या अनारसे तळत असताना जास्त त्यांना हलवू नका. फक्त चांगले लालसर होईपर्यंत तळा. तळून झाल्यावर एका टिशू पेपर मध्ये किंवा साध्या पेपरवर ठेवा जेणेकरून त्यातले तेल शोषून घेईल.अनारसे रेसिपी tips

 1. अनारसे तळायला घेण्याच्या आधी गॅस हा मध्यम किंवा लहान ठेवा कारण अनारसे कठीण  होतात ते मऊ  होत नाहीत.
 2. गॅस मोठा असल्यास अनारसे व्यवस्थित तळता येत नाहीत फक्त वरून शिजतात व आतून कच्चे राहतात. 

अशा तऱ्हेने आपले अनारसा तयार झाली आहे. जर तुम्हाला ही anarse recipe in marathi language मध्ये आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *