Home » Best Aloo Bread Pattis Recipe In Marathi In 2021

Best Aloo Bread Pattis Recipe In Marathi In 2021

Spread the love

सकाळी किंवा दुपारी नाश्त्यासाठी  पॅटीस हा सर्वोत्तम पर्याय आहे  दोन ते तीन pattis नाष्ट्यासाठी पुरेसे असतात.  दोन ते तीन pattis ने आपले काम झाले म्हणून समजा म्हणजे पोट भरले म्हणून समजा. Aloo Bread Patties Recipe In Marathi  मध्ये आम्ही तुम्हाला रेसिपी देत आहोत .जेणेकरून तुम्ही हॉटेल सारखे पॅटीस घरच्या घरी बनवू शकता.  Pattis बनवण्यात सोपे आहे व लवकर तयार होतात

पॅटीस हे अनेक प्रकारे बनवता येतात व्हेज पॅटीस नॉनव्हेज पॅटीस किंवा khari patties सुद्धा बनवता येतात. आज आम्ही तुम्हाला बटाटा पॅटीस रेसिपी किंवा khari patties recipe in marathi ,  व्हेज पॅटीस रेसिपी मराठीमध्ये देत आहोत. पॅटिस खायला कुरकुरीत कसे स्वादिष्ट असते लहान मुलांना तर पॅटीस खूप आवडते तर चला पाहुयात पॅटीस ची रेसिपी.

जर तुम्हाला Dhokala recipe in marathi पाहिजे असल्यास त्या लिंक वर जा

aloo bread patties recipe in marathi
aloo bread patties recipe in marathi

पॅटीस बनवण्यासाठी साहित्य

 1.  बटाटे तीन मध्यम आकाराचे
 2.  ब्रेड सात ते आठ
 3.  आले पेस्ट
 4.  मैदा 300 ग्रम
 5.  हिरवी मिरचीची पेस्ट तीन ते चार हिरव्या मिरच्यांची पेस्ट करा
 6.  कोथिंबीर एक मोठा चमचा कोथिंबीरही बारीक करून घ्या
 7.  गरम मसाला मोठा चमचा
 8.  तेल जेवढे आवश्यक आहे तेवढे
 9.  पाणी आवश्यकतेनुसार
 10.  आमचूर एक चमचा

स्टेप बाय स्टेप पॅटीस रेसिपी | Aloo Patties Recipe In Marathi

 1.  एका पराती मध्ये मैदा घ्या त्यामध्ये गरजेनुसार मीठ घाला आता त्यामध्ये तेल व पाणी मिसळून व्यवस्थित मळून घ्या.
 2.  एका भांड्यात बटाटे घ्या बटाटे उकडून घ्या
 3.  एका भांड्यात तेल घ्या व गरम करते ठेवा त्यामध्ये तेल गरम झाल्यावर राई टाका व मिरची हिरवी पेस्ट आले पेस्ट टाका व्यवस्थित परतून घ्या
 4.  सर्व परतून झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून टाका गरम मसाला,, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, आमचूर, मीठ, घालून घ्या. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या व व्यवस्थित शिजवून घ्या थोड्यावेळाने गॅस बंद करा
 5.  गॅस बंद केल्यावर त्यावरती कोथिंबीर चिरून टाका
 6.  आता ज्या भांड्यात मैद्याचे पीठ म्हणून ठेवले होते ते घ्या त्या पिठाचे बारीक गोळी करा व त्याच्या लाटून बारीक पोळ्या तयार करा गोळ्या तयार करताना अशी काळजी घ्या की त्यावरती ब्रीड व्यवस्थित  बसतील. पोळी  लाटल्या वर  त्यावर ती ब्रेड ठेवा त्यात लाल तिखट लावून घ्या
 7.  ब्रेड वरती तिखट लावल्यावर  आपण तयार केलेले मिश्रण ह्या ब्रेड वरती व्यवस्थित पूर्ण ब्रेड   झाकेल एवढे मिश्रण पूर्णपणे पसरून घ्या आता दुसरा ब्रेड घेऊन ह्या मिश्रणावर ठेवा
 8.  आपण हे  ब्रेडज्या पोळीवर ठेवले होते ती पोळी सर्व बाजूंनी फोल्ड करत ब्रेड झाकून घ्या पोळी सर्व बाजूंनी व्यवस्थित चिटकून घ्या म्हणजे ब्रेड बाहेर येणार नाहीत चिटकत आना पाण्याचा वापर करा
 9.  आता  एक कढई घ्या त्यामध्ये तेल होता एवढे घ्या की त्यामध्ये दोन-तीन पॅटीस एका वेळी तळता येतील तेल मध्यम आचेवर तेल गरम करा व तयार झालेले पॅटीस ह्या मध्ये सोडा
 10.  पॅटीस सोनेरी रंगाचे होईपर्यंत चांगली तळून घ्या

 अशाप्रकारे आपले पॅटीस तयार होतील तयार झालेले पॅटीस एका प्लेटमध्ये काढून घ्या व टोमॅटो केचप सोबत खायला द्या खायला देताना ही पॅटीस कापून घ्या

Tips For patties recipe in marathi

 1.  पॅटीस बनवतात तुम्ही मैद्याच्या पोळ्या न वापरता नुसता ब्रेड जरी बेसनाच्या पीठात बुडवून घेतला तरी चालेल
 2.  पॅटीस किमान दहा मिनिटे तरी तळा पॅटीस संस्थानातील मध्यम आजी वरती गरम करा जर गॅस मोठा ठेवला तर पॅटीस वरून शिजेल परंतु आतून व्यवस्थित शिजणार नाही.

 

 धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच खालती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा .

जर तुम्हाला Shankarpali recipe in marathi मध्ये  पाहिजे असल्यास त्या लिंक वर जा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *