Alone meaning in Marathi

Alone म्हणजे काय? Alone meaning in marathi – आज आपण Alone या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Alone in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Alone meaning in Marathi

  • Alone म्हणजे
  • एकाकी 
  • एकटा 
  • स्वतंत्रपणे 
  • फक्त दुसऱ्या शिवाय 
  • इतरांशिवाय

definition of alone in Marathi

जेव्हा एखादी व्यक्ती भेगा राहतो एकाकी असतो तो कोणाचा मिसळत नाही एकटा राहतो किंवा एकटा स्वतंत्रपणे मार्गक्रमण करतो त्यास एकाकी स्वतंत्रता किंवा एकटा असे म्हणतात त्यालाच इंग्लिश मध्ये  alone असे म्हणतात.

स्वतंत्रपणे जाणे कोणाशिवाय जाणे किंवा कोणाच्या मदतीशिवाय जाणे

दुसऱ्या व्यक्तीशिवाय राहणे कोणाच्या संपर्कात न येता राहणी म्हणजेच एकटा राहणे

कुणाचीही मदत न करता काम करणे एकट्याने सर्व काम करणे.

Feeling alone meaning in Marathi

Feeling alone म्हणजे एकाकी वाटणे किंवा एकटे वाटणे जेव्हा आपण समाजा त राहत असतो तेव्हा कधी कधी आपल्या मनात अशी भावना तयार होते की आपलं कोणीच नाही किंवा आपण एकटेच आहोत.

आपल्याला मदत करणारे किंवा आपण ज्याच्या सोबत चिंता काळजी किंवा आपली काही गोष्ट आहे ती व्यक्त करू शकतो असे कोणीही नाही तेव्हा एकाकी वाटते एकटेपणाची भावना मनात येते त्यालाच इंग्लिश मध्ये feeling alone असे म्हणतात.

Alone can be beautiful meaning in Marathi

Arun can be beautiful म्हणजे एकटीपणाने राहणे सुंदर आहे म्हणजेच जसे आपण एकटे राहू शकतो किंवा एखादी गोष्ट करू शकतो .

आपल्यावर कोणतेही निर्बंध नसत आपण म्हणू शकतो जगू शकतो म्हणू शकतो खाऊ शकतो आपल्या मर्जीने राहू शकतो आपल्या कोणाची नियंत्रण नाही किंवा  नसतात त्यालाच alone can be beautiful असे म्हणतात.

Alone Marathi meaning उदाहरणे

१. मी आता मुंबईच्या खोलीमध्ये एकटाच राहत आहे कारण माझी सर्व मित्र आता खोली सोडून दुसऱ्या शहरांमध्ये राहण्यास गेलेले आहेत

1. I am now living alone in a room in Mumbai as all my friends have left the room and moved to other cities

२. राजू आता एकटाच फिरत असतो त्याचे सोबत कोणीही राहत नाही कारण त्याचा स्वभाव हा आक्रमक व रागीट आहे त्यामुळे त्याला सर्व मित्र सोडून गेले आहेत.

2. Raju now roams alone with no one to stay with him as his temperament is aggressive and angry so all his friends have abandoned him.

३. राम हा एकाकी असतो त्याचा स्वभावच अतिशय शांत व स्वतःमध्येच बघणं असण्याचा असल्यामुळे तो एकाकी असतो त्याचे मित्र फार कमी आहेत त्याच्या या स्वभावाचा त्याच्या आई-वडिलांना खूप काळजी वाटत असते.

3. Ram is a loner, his nature is very quiet and introspective, so he is a loner, he has very few friends, and his parents are very worried about his nature.

४. आयुष्य मध्ये खूप मित्र असणे गरजेचे आहे एकाकी बनाने  हे खूप वाईट असते त्यामुळे आपल्या मनामध्ये भिंती तयार होते व आत्महत्या सुद्धा विचार मनामध्ये येऊ शकतो माणूस हा माणसांमध्ये रमणारा व माणसांमध्ये राहणारा प्राणी आहे.

4. It is necessary to have many friends in life. Being lonely is very bad, so walls are formed in our mind and thoughts of suicide can also come into our mind. Man is an animal that enjoys and lives among people.

Related word of Alone

  • solo
  • lonely
  • unaccompanied
  • lonesome
  • solitary
  • lone
  • single

Alone similar word

  • single-handed 
  • independently 
  • unaided
  • singly
  • single-handedly
  • solely
  • unassisted

Leave a Comment