Home » Ahilyabai holkar information in marathi – world of marathi

Ahilyabai holkar information in marathi – world of marathi

Spread the love

आज आपण Ahilyabai holkar information in marathi मध्ये पाहणार आहोत . अहिल्याबाई होळकर याचे समाजकार्य , याचे योगदान या विषयी माहिती देणार आहोत . अहिल्याबाई होळकर या देशातील एक समाज सुधारक उत्कृष्ट राज्यकर्ता म्हणून गौरव असलेल्या थोर व्यक्तींपैकी एक व्यक्ती होत्या. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म  चौंडी  अहमदनगर जिल्ह्यामधील गावात झाला.

त्यांचे  लहान वयात लग्न झाले ,लग्न झाले तेव्हा त्यांचे वय बारा ते दहा वर्ष होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंगांना तोंड दिले .त्यांच्या जीवनात अनेक दुःखाचे प्रसंग आले . त्यांना त्यांनी समर्थपणे तोंड दिले .

वयाच्या एकोणिसाव्या  वर्षी विधवा झाल्या .वयाच्या तिसाव्या वर्षी मुलाचा देहांत झाली अशा अनेक प्रसंगांना त्यांनी तोंड दिले.

ahilyabai holkar history in marathi language

. अहिल्याबाईनी देशात अनेक मंदिरांची निर्माण केली. रस्त्यांचा विकास व पुनर्बांधणी सुद्धा त्यांनी केली ,गरिबांसाठी अन्नदान केले .अहिल्याबाई या माळवा या राज्याची राणी होती. त्यांचे पतीचे नाव खंडेराव होते . अहिल्याबाई यांचा जन्म 1725 साली झाला .

अहिल्याबाई यांच्या वडिलांचे नाव मंकोजी शिंदे .होते परकीय आक्रमणात त्यांनी समर्थपणे तोंड दिले आपल्या पतीच्या आणि सासर यांच्या निधनानंतर त्यांनी आपलेसाम्राज्य व्यवस्थित संभाळणे. त्यांनी इंदूर आणि महेश्वर या ठिकाणी धर्मशाळा मंदिरे यांची निर्माण केली .

देशातल्या मुख्य धार्मिक स्थळे  आहेत त्या ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बनवल्या व त्यांचा विकास सुद्धा केला .द्वारका, विश्वनाथ, वाराणसी ,काशी नाशिक या ठिकाणी धर्मशाळा बनविल्या . त्यांचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्यासोबत झाला.

1745 मध्ये त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी भालेराव ठेवली व तीन वर्षांनी त्यांना मुलगी झाली त्यांचे नाव त्यांनी मुक्ताबाई असे ठेवले .1756साली खंडेराव यांचा मृत्यू झाला काही वर्षातच इंदोर चे  संस्थापक मल्हाराव यांचा सुद्धा मृत्यू झाला आणि राज्यकारभार महाराज अहिल्याबाई होळकर यांच्या कडे आला.

तुम्ही आमचे दुसरे खालील दिलेले पोस्ट सुद्धा वाचू शकता .

  1. tuna fish information in marathi
  2. lily flower information in marathi
  3. my best friend essay in marathi

अहिल्यादेवींचे कार्य

अहिल्याबाई होळकर या उदारता आणि प्रजावसल्या  या गुणांसाठी प्रसिद्ध होता .त्यांचा समावेश आदर्श राज्यकर्त्यांमध्ये होतो .त्यांच्या काळात मूर्ती कला संगीत कला साहित्य क्षेत्राला भरभराटी आली .त्यांच्या काळात अनेक कवी व साहित्यिक तयार झाली .शाहीर अनंत कडी, संस्कृत विद्वान खुलासे राम असे अनेक वेळा प्रसिद्ध व्यक्तिमत्व तयार झाली.

राणी अहिल्याबाई होळकर  यांनी प्रजे मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असेल ते त्यांनी इंदोर या साम्राज्य मजबूत व समृद्ध बनवली .त्यांनी त्यांच्या काळात अनेक मार्ग रस्ते विश्रामगृहे विहिरी व समाज उपयोगी कार्य केले.

त्यांच्या काळात प्रजा सुखी व समाधानी होती त्यांनी काशी विश्वनाथ या मंदिराची  निर्माण केली. त्यांनी परकीय आक्रमण द्वारे च्या मंदिराची तोडफोड केली होती त्याची पुनर्बांधणी केली .इंदूर या राज्या ची महिलांची सेने  बनविली .त्याकाळी गरीब शेतकरी मजूर हे खूप वाईट अवस्थेत होते त्यांना मदत करण्याचे काम व त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम त्यांनी केले .

राजमाता अहिल्यादेवी  यांनी त्यांची राजधानी  इंदोर वरून मालवा या ठिकाणी नेली तिथे  सुंदर महाल बनवला. त्यांनी इंदोर  शहराला एक मोठ्या शहरांमध्ये रूपांतर केले.

अहिल्याबाई होळकरांनी विधवा महिला साठी काम केली त्यांच्या शासनाच्या आधी त्यांच्या राज्यात असा कायदा होता की जर एखादी महिला विधवा झाली तर त्याला मूल नसेल किंवा त्यांची कोणी नसेल तर त्यांची संपत्ती सरकारजमा होत होती परंतु त्यांनी हा कायदा मध्ये बदल केला व विधवा महिलांना मदत केली.

 

वरील दिलेली हि Ahilybai holkar information in marathi  पोस्ट तूम्हाला आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *