आजच्या काळातील स्त्री निबंध | aajchi stri in marathi for student

Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या काळातील स्त्री निबंध | aajchi stri in marathi या विषयावर निबंध लिहिणार आहोत . आजच्या  काळातील स्त्री हा निबंध तुम्हाला शाळेमध्ये विचारला जातो तर या विषयावर आज आपण सविस्तर 300 शब्दांमध्ये निबंध लिहित आहोत

आजची स्त्री निबंध

 पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे एक चाकोरीबद्ध जीवन जगणारी अनेक निर्बंध सहन करणारी स्त्री होती.  पण जसजसे जग आधुनिक होत गेले तसे स्त्रियासुद्धा या आधुनिक विचारांच्या होत गेल्या.  आजची स्त्री महिला ज्या उच्चपदावर  आहेत तसेच घरातील बंधने सेल होताना आज दिसत आहेत . आजच्या काळात  खालील मुद्दे समजावी लागतील . 

नोकरी    आज पुरुषापेक्षा  पेक्षा स्त्री  मोठा पदावर ती स्त्रिया कार्यरत आहे . ज्या गोष्टी पुरुष करीत आहेत व त्यांची मक्तेदारी होती ती त्या क्षेत्रामध्ये महिलांनी आहेत किंवा कार्यरत आहेत . उदाहरणांत संरक्षण क्षेत्र . 

विमान वाहतूक रेल्वे चालक, स्पेस  अशी अनेक अवघड समजली जाणारी क्षेत्र  आज महिलांनी अतुलनीय प्रगती यामध्ये  केली आहे. 

 शिक्षण

 आज महिला शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा आघाडीवर ते आहेत . त्या आयआयटी आयआयएम व देशातील उच्च शिक्षण या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.  पूर्वीच्या काळी स्त्री वरती अनेक बंधने होती त्या शाळेत जात नव्हते किंवा शाळेमध्ये जाणे वरती बंद होती.  परंतु आज तसे नाही भारतात आज 80 टक्के स्त्रिया हा स्वातंत्र्य काळात नंतर  सुशिक्षित आहेत . पूर्वीच्या काळी तसे शिक्षण स्त्रियां साठी बंद होती.  तशी आज बंधन सेल झालेले आहेत प्रत्येक पालक आपल्या मुलीला शाळेत घालण्यासाठी पुढाकार घेत आहे. 

आजच्या काळातील स्त्री निबंध | aajchi stri in marathi

 विचार

 महिला आज आधुनिक विचार करतात व जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आवाज उठवतात . महिला त्यांची परिधन करायची वस्त्र आणि गरज तसेच  लग्न जुळताना करण्यात येणारा विचार यावर आधुनिक झाल्या आहेत.  त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतात . त्या पंतप्रधान, राष्ट्रपती, खासदार, मुख्यमंत्री व अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती करताना दिसताहेत . 

 महिलांवर होणारे अत्याचार

 महिलांवर होणारे अत्याचार यावर असत्या बोलताना दिसत आहेत व महिला संरक्षण कायदा किंवा महिला आरक्षण या विषयावर ती लढाई देताना दिसत आहेत . 

घरातील बंधन

आज महिला घरातील बंधने झुगारून देत आहेत.  ज्या महिला चूल आणि मूल एवढ्यावरच होत्या ते आज अनेक क्षेत्र पादाक्रांत करत आहात . आपल्या देशातील इंदीरा गांधी  असोत वा राष्ट्रपती प्रतिभा पाटील असो तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच icici बँक च्या  चेअरमन चंदा कोचर ,पेप्सी च्या अध्यक्ष इंद्रा नुरी या महिलांनी आपल्या क्षेत्रावरती वर्चस्व गाजवले आहे.  अशा रीतीने आजच्या महिला आधुनिक  होत आहेत.

 तुम्हाला हा आजच्या काळातील स्त्री निबंध | aajchi stri in marathi निबंध जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या वर्ग मित्रांना सांगा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा .

तुम्ही आमचे दुसरे निबंध सुद्धा वाचू शकता .

  1. essay on importance of tree
  2. Bhrashtachar Essay In Marathi

प्रेरणादायी कथा, सण विशेष, शैक्षणिक माहितीसाठी visit this site – remediestosuccess

Leave a Comment