shivaji maharaj nibandh marathi madhe | शिवाजी महाराज निबंध मराठी

आज आपण छत्रपती शिवाजी महाराज निबंध | chatrapati shivaji maharaj nibandh marathi madhe लिहणार आहोत हा निबंध तुम्हाला शाळेत उपयोगी पडणार आहे .

३०० शब्दात आपण हा निबंध लिहणार आहोत . शिवाची महाराजांच्या विषयी लिहायला भरपूर आहे कारण त्यांचे कार्य अतुलनीय आहे , आपण ३०० शब्दात निबंध लिहणार आहोत .

Shivaji Maharaj Essay In Marathi | शिवाजी महाराज निबंध

shivaji maharaj nibandh marathi madhe-

आपण महाराष्ट्राच्या दैवत बद्दल बोलणार आहोत . इतिहासातील एक सुवर्ण पण , एक सोनेरी काळ , जगातील अप्रतिम योद्धा , रयतेचा राजा , जनता राजा , या सर्व विशेषणांनी जायचे नाव घेतले जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . 

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्लावर भोसलेंच्या कुळात १९३० साली झाला . शिवाजी महाराज लहानपणापासून लढवयी व हुशार होते . त्यांना त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब यांच्याकडून बाळकडू व शिक्षण मिळाले . त्यांच्या मातोश्रींच्या त्यांच्यावर चांगले संस्कार केले व गुलामगिरीची जाणीव करून दिली व यांची स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले . 

छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांचा म्हणजे शहाजी राजांचा सहवास जास्त लाभला नाही पण जिजाऊसाहेबांनी त्यांना त्यांची कमी कधीही पडू दिली नाही . जिजाऊसाहेबांनी त्यांना युद्धशात्र , राजशात्र , राजकारण , याचे धडे दिली व त्यामध्ये पारंगत केले . 

वयाच्या १४ व्य वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यानंतर लगेच त्यांनी तोरणा किल्ला लढाई करून ताब्यात घेतला . त्यांनी अगदी लहान वयात मावळ्यांची सेना जमा केली . 

छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते . त्यांनी जनतेच्या भल्यासाठी चांगले निर्णय घेतले . बरीच वर्ष गुलामगिरी मधून घालवल्याने जनतेच्या मनामध्ये एक आशेचा किरण त्यांनी निर्माण केला

शिवाजी महाराजांच्या  साठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वराज्याचे रक्षण केले . तानाजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे असे अनेक मावाले रणांगणात धारातीर्थ पडले . 

महाराजांनी एक वेळेस अनेक परकी आक्रमणांना तोंड  दिले , मोगल ,इंग्रज , पोर्तुगीज , विजापूरकर असे अनेक परकी लोकांना महाराजांनी थोपवून धरले . 

युद्धाच्या काळात सुद्धा महाराजांनी आपल्या प्रजेकडे दुर्लक्ष केले नाही . दुष्काळाचंवेळेस  महाराजांनी सारा माफ करणे , बी बियाणे याचा स्वस्तात पुरवठा करणे अशी तजबीज केली .

शत्रूशी लढताना कधी ते हरले कधी जिंकले कधी तह केला पण ते डगमगले नाही स्वराजसाठी ते कायम प्रयत्न शील राहिले . 

महाराजांच्या काळातील प्रतापगढची लडाई प्रसिद्ध आहे या मध्ये शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना अफजलखानाचा पराभव केला यामध्ये महाराजांचा लढाऊ बाणा तसेच चातुर्य पाहायला मिळाले . दिल्ली मधून तुरी देऊन फरार होणे यात सुद्धा महाराजांचे चातुर्य दिसले . 

सन १६७४ ला शिवाजी महाराजांचा राजभिषेक रायगडावरती झाला . सन १६८० ला तेजसवी तारा आपल्या लाडक्या रयतेला सोडून गेला ३ एप्रिल १९८० ला रायगडी आपला देह ठेवला 

 

Conclusion

वरील shivaji maharaj nibandh marathi madhe  हा बऱ्याच वेळा परीक्षेत विचारतात त्यावेळी अशा प्रश्न असतात आणि त्या सर्व प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा निबंध आहे .
१. Essay on Chhatrapati Shivaji Maharaj in Marathi Language 

2. Shivaji maharaj lekh 

3. Marathi essay on shivaji maharaj 

Leave a Comment