15 august speech in marathi for school children’s

नमस्कार मित्रांनो आज आपण 15 ऑगस्ट दिवस | 15 august speech in marathi या विषयी भाषण देणार आहोत . पंधरा ऑगस्ट हा देशातील महत्त्वाचा दिवस आहे.  150 वर्षे असलेला गुलामगिरीतून मुक्त तिचा हा दिवस आहे .

150 वर्षे जो लढा देशवासीयांनी दिला त्याच्यासाठी खूप कष्ट सोसले त्याचे  मिळालेले फळ आहे.  अनेक लोकांनी स्वतंत्र साठी आपल्या प्राणाची प्राणाची आहुती दिली होती आणि त्यांनी जन्मभर तुरुंगवास भोगला . कोणी कोणी त्यांची मुले तर कोणी त्यांची पती गमावला . 

independence day speech in marathi

हा दिवस देशवासीयांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस स्वातंत्र्याचा तसेच देशाच्या शक्तीचा प्रतीक आहे.  या दिवशी आपल्या देशाचे सन्मानिय  पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकत देशासाठी बलिदान दिले त्यांना मानवंदना देतात व त्यांच्या पराक्रमाची आठवण करतात . 

या दिवशी देशात उत्सव साजरा केला जातो शाळेमध्ये तसेच प्रत्येक राज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात झेंडा फडकवून हा 15 august in marathi  उत्सव साजरा केला जातो . या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते . सर्व देशभर देशभक्तीपर गाणी लागलेले असतात . 

टीव्ही रेडिओ वरती देशावरती कार्यक्रम लागलेले असतात शाळा महाविद्यालय मध्ये सुद्धा देशभक्तीपर कार्यक्रम असतात . सर्वत्र या दिवशी  सुट्टी असते सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण असते . 

या दिवशी मिठाई वाटली जाते तसेच उत्साहाचे व देश भक्तीचे वातावरण पूर्ण देशभर असते . महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाल गंगाधर टिळक जवाहरलाल नेहरू ,लाला लजपत राय ,सरदार वल्लभभाई पटेल असे व यांच्यासारखे अनेक लोकांनी तसेच नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले व स्वातंत्र्य संग्रामासाठी योगदान दिले. 

भगतसिंग, चंद्रशेखर आजाद ,खुदीराम बोस यासारखे क्रांतीकारांनि  बलिदान दिले . हे  मिळालेल स्वतंत्रता आपल्या सहजतेने मिळालेले नाहीत यासाठी अनेक आंदोलने व बरीच वर्षे लागली त्यामुळे त्याचे प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे. 

आज आपला देश नवनवीन क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे.  हा देश स्वतंत्र झाला तेव्हा खूप गरिबी होती अन्नधान्याची टंचाई होती दळणवळण याची व्यवस्था चांगली नव्हती.  आपले सैन्य शक्ती  चांगली नव्हती मात्र 75 वर्षांमध्ये देशांनी खूप प्रगती साध्य केली आहे.  

1991 साल देशांने  मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली.  उद्योगधंद्यासाठी अर्थव्यवस्था खुली केली बाजारपेठ खुली केल्याने आपल्या देशाने  अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे . 

आज देश अन्नधान्याच्या बाबतीत  स्वयंपूर्ण बनला आहे.  जो देश अन्नधान्य आयात करीत होता तो आज आपला देश निर्यात करीत आहे.  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये अनेक कंपन्या कार्यरत आहेत.  टाटा ,इन्फोसिस, विप्रो यासारख्या नामांकित कंपनीने जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे व देशाला बळकटी दिली आहे . संरक्षण क्षेत्रा मध्ये सुद्धा आज देश खूप पुढे गेला आहे आज देश संरक्षण क्षेत्रांमध्ये  आत्मनिर्भर बन ला आहे . 

 हे आपल्या देशाचे सैन्य हे  जगात शक्तिशाली सैन्यांमध्ये गणले जाते.  आपले वायुदल नौदल पैदल हे  खूप शक्तिशाली बनले आहे.  या दिशेने तीन युध्दे जिंकलेली आहेत.  आपला देश अंतराळ  क्षेत्रांमध्ये सुद्धा खूप नेत्रदीपक प्रगती करीत आहे .

 इसरो या  जागतिक दर्जाच्या संस्थेने अंतराळात उपग्रह स्वतःच्या ताकदीवर सोडले आहे व दुसऱ्या देशाचे सुद्धा उपग्रह सोडले जात आहेत . आज देश परमाणु संपन्न शक्ती बनला आहे.  आपली अर्थव्यवस्था नवनवे विक्रम प्रस्थापित करीत आहे . 

independence day speech in marathi language

या  औदयोगिक तिचा पाया पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रचला होता.  त्यांनी अनेक औद्योगिक उपक्रम राबवले. आज देश प्रगती करीत आहे तरी  सुद्धा आपल्या देशापुढे अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे.  परंतु जर आपण सर्व जनतेने एकत्र येऊन काम केले तर नक्कीच आपण हे सर्व साध्य करता येईल व देश बलशाली  बनेल . 

निरक्षरता, गरिबी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या आपल्यापुढे आहेत .  गरिबी निर्मूलनासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे . श्रीमंत लोकांनी सबसिडी सोडून दिल्या पाहिजेत. आज सुद्धा कित्येक मुले शाळेपासून वंचित आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठीप्रोसाहित  केले पाहिजे . त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .  तसेच गरिबी निर्मूलनासाठी कार्यक्रम राबवला पाहिजे.  

आज देशात खूप भ्रष्टाचार वाढला आहे  लोकांनी लाच घेणे हा प्रकार बंद केला पाहिजे.  आज देशात जातीयता धर्मांधता अंधश्रद्धा वाढीस लागलेला आहे त्यामुळे लोकांनी जातीयता यापासून दूर राहिले पाहिजे . देश सुजलाम सुफलाम  कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. 

 आपल्या नागरिकांनी आपल्या देशात तयार झालेला माल  विकत घेतला पाहिजे व त्याला प्रोत्साहन केले पाहिजे . असे केल्याने आपल्या देशात रोजगार वाढेल उद्योग वाढीस लागतील . 

आपल्या देशामधील  लोकशाही आदर्श लोकशाही समजले जाते.  जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून सुद्धा आपल्या देशाचा गौरव होतो.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संविधान सर्वधर्म समावेशक लिहिलेले आहे.  हे संविधान लिहिताना गरिबांचा व शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विचार करण्यात आला आहे .

देशामधील थोर पुरुषांनी संतांनी आपली भूमी पावन झाली आहे.  स्वातंत्र्यसंग्राम मध्ये  स्वातंत्र्य मिळताना या सर्व महान संताने तसेच समाज सुधारकांनी अनेक क्षेत्रांमध्ये कार्य केलेली आहे.  तसेच स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले आहे . 

या देशांमध्ये शेतकऱ्यांपासून ते मजदुरांनी व सर्व समाज घटकांनी  सर्वांनी आपल्या परीने स्वातंत्र्यासाठी मदत केलेली आहेत व लढ्यास बळ दिले आहेत . त्या वेळेस  क्रांतिवीर व अनेक शेतकरी , मजूर स्वातंत्र्यासाठी फासावर लटकले आहेत तर अशा सर्वांना मानधन मानवंदना देऊन independence day  15 ऑगस्ट साजरी केली जाते. 

जर तुम्हाला आम्ही दिलेले भाषण 15 august speech in marathi  किंवा निबंध आवडलेला असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना तो शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Read this also – 

  1. maza desh in marathi essay 
  2. essay on importance on time in marathi

Leave a Comment