apj abdul kalam essay in marathi in 2023| एपीजे अब्दुल कलाम निबंध मराठी मध्ये ३०० शब्दात

आज आपण APJ abdul kalam essay in marathi  किंवा Dr. apj abdul kalam biography in marathi म्हटले तरी चालेल लिहिणार आहोत . एपीजे अब्दुल कलाम निबंध शाळेमध्ये अनेक वेळा विचारतात . तुम्ही या निबंधाच्या साह्याने सहज नवा निबंध लिहू शकता . 

apj abdul kalam essay in marathi

Essay On APJ Abdul Kalam in Marathi |एपीजे अब्दुल कलाम निबंध

apj abdul kalam essay in marathi |  एपीजे अब्दुल कलाम निबंध

देशातील एक विख्यात वैज्ञानिक मिसाईलमॅन म्हणून ओळख असलेली apj अब्दुल कलाम यांचे जीवन संघर्षमय राहिलेले असून.

त्यांचा प्रवास तामिळनाडूतील रामेश्वर पासून भारताचे राष्टपती इथं पर्यंत थक्क करणारा प्रवास आहे .

apj कलाम यांचा जन्म रामेश्वरी च्या तामिळनाडू मधील शहरात मुस्लिम परिवारात झाला .

त्यांच्या घराची परिस्तिथी अत्यंत हलाकीची व गरिबीची होती . अशा परिस्थितीत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले . औरोस्पेस इंजिनेरींग मध्ये आपली डिग्री पूर्ण केली .

कलाम लहान पणा पासून अत्यंत हुशार होते . त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी drdo व इस्रो या भारतीय वैज्ञानिक संस्थे मध्ये काम केले .  

त्यांनी डॉक्टर विक्रम साराभाई सोबत सुद्धा काम केले . त्यांच्या कॅरिअर ची सुरवात लष्करासाठी लहान हेलिकॉप्टर चे आकृती बनवण्यासाठी सुरवात झाले .

apj कलाम यांनी इस्रो या संस्थेसाठी सिद्ध काम केले . इस्रो हि अंतराळ संशोधनात अग्रेसर आहे .

त्यांनी तिथे satelite च्या वर निर्देशक म्हणून काम केले . त्यांनी देशातील प्रथम उपग्रह रोहिणी १९८० ला अंतराळ मध्ये स्थापित करण्यास मदत  केली .

त्यांच्या अनुषातील हा महत्वाचा दिवस होता . 

१९७० ते १९८० च्या काळामध्ये त्यांची प्रसिद्धी खूपच वाढली होती . त्यांना महत्वाच्या कार्यपदी निवडण्यात आले . 

२००५ साली apj अब्दुल कलाम याना राष्ट्रपदी पदासाठी उभे करण्यात आले व ते मोठ्या फरकाने विजयी झाले . ते भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली .

Apj अब्दुल कलाम यांना भारत रत्न ह्या भारताच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . 

राष्ट्रपतीचा कार्यकाळ संपल्यानंतर ते समाज कार्यात आले . ते अनेक भारतीय शिक्षण संस्थेमध्ये शिकवण्यास गेले .

त्यांनी IIT , हिंदू युनिव्हर्सिटी , तसेच अनेक नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये गेस्ट म्हणून शिकवले .

कलाम म्हणायचे येणारा काळ हा भारतीयांचा आहे आणि त्यासाठी भारतीयांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . 

APJ अब्दुल कलाम यांनी अनेक पुस्तके लिहली . त्या पैकी विंग्स ऑफ फायर हे पुस्तक खूप गाजले होते .

इंडिया २०२०, मिशन इंडिया , IGNITE माईंड , अशी अनेक पुस्तके त्याबी लिहिली . 

त्यांना देशातून तसेच परदेशमधून अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . 

शिलॉंग येथे एका कार्यक्रमामध्ये त्यांना भोवळ आली व ते २७ जुलै २०१५ साली स्वर्गवासी झाले . कलाम हे आदर्शवादी व्यक्तिमत्व होते .

लोकांनी त्यांच्या पासून प्रेरणा घ्यावी असे ते होते . 

Leave a Comment